Ad will apear here
Next
पोलिस स्टेशनचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कावेसर व पारसिक या दोन्ही सुविधा भूखंडांवर नव्याने बांधण्यात आलेल्या कासारवडवली आणि कळवा पोलिस स्टेशनचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

याशिवाय खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, डॉ. जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, अॅड. निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, गृहविभाग अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथुर, पोलीस आयुक्त परम बीर सिंह, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृहनेता नरेश म्हस्के, मिलिंद पाटील, संजीव जयस्वाल आदी उपस्थित राहणार आहेत.

दिनांक : ३० ऑगस्ट
वेळ : सायंकाळी ६.१५ वाजता
स्थळ : कासारवडवली पोलीस स्टेशन, कावेसर, डी-मार्टजवळ, घोडबंदर रोड, कासारवडवली, ठाणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LYYABF
Similar Posts
‘विसर्जन घाटावरील कामे पूर्ण करुन आवश्यक सेवा-सुविधा द्याव्यात’ ठाणे : महापालिका कार्यक्षेतील विसर्जन घाटांचे काम पूर्ण करुन आवश्यक सेवा-सुविधा देण्यात याव्यात  तसेच दरवर्षी निर्माण करण्यात येणारी कृत्रिम तलाव न करता मासुंदा तलावाच्याक धर्तीवर कायम स्वरुपी कृत्रिम तलाव तयार करण्यात यावे, असे आदेश महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी पाहणी दौऱ्या दरम्यान प्रशासनास दिले
शैरील चार्ल्सचे अभिनंदन ठाणे : ‘वर्ल्ड नेक्स्ट टॉप मॉडल २०१७’ व ‘मिस टिआरा इंडिया २०१७’ विजेती शैरील चार्ल्स यांचे महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी सभागृह नेते नरेश म्हस्के, नगरसेवक योगेश जानकर, माजी नगरसेवक हिरा पाटील, उपायुक्त अशोक बुरपल्ले आदी मान्यवर उपस्थित होते
‘डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय इमारतीचा पुनर्विकास तातडीने करावा’ ठाणे :  महापालिकेच्या वर्तकनगर येथील डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयाच्या इमारतीचा तातडीने पुनर्विकास करण्याचे आदेश महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान प्रशासनास दिले.   वर्तकनगर येथील महापालिकेच्या डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयात शॉटसर्किट झाले. सुदैर्वाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही हानी झाली नाही
कासारवडवली-कळवा पोलीस ठाण्यालचे उद्घाटन ठाणे : महाराष्ट्रात पहिल्यांदाच कन्स्ट्रक्शन टी. डी. आर. अंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्यावतीने बांधण्यात आलेल्या कासारवडवली व कळवा येथील अत्याधुनिक पोलीस ठाण्याच्या लोकार्पणासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अक्षयपात्र योजनेतंर्गत माध्यान्ह भोजन मध्यवर्ती स्वयंपाक केंद्र,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language